Satej Patil

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

कोल्हापूर; प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने कोल्हापूरातील बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू…

Read more

घर, गोठा बांधताना अडचणी, तुकडाबंदीची अट शिथिल करा

कोल्हापूर : महाराष्ट्र धरण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…

Read more

कसबा बावड्यात शिवसेनेच्या दोन गटांत वाद

कोल्हापूर;  प्रतिनिधी :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील  कसबा बावडा परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. बावड्यात राडा झाला, अशी माहिती मिळाल्यावर महाविकास आघाडीतील…

Read more

कोल्हापूरला नंबर एक बनवणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना दिली. कोल्हापूर…

Read more

भ्रष्ट महायुती सरकार घालवा

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : राजकारणात विचारांना आणि तत्त्वांना खूप महत्त्व असते. ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, अशा परस्पर विरोधी लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे पाप त्रिकूट महायुती सरकारने…

Read more

‘सारें’चे राजकीय वारसदार गणपतराव पाटीलच

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली. त्यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत…

Read more

शेतकरी आत्महत्येचे शिंदे, फडणवीस, अजित पवार पापाचे धनी

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांचे आत्महत्येचे धनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पापाचे धनी आहेत, अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी…

Read more

मोदींच्या तोंडी संविधान, भ्रष्टाचाराची भाषा शोभते का?

कोल्हापूर; प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात नेहमी संविधान आणि भ्रष्टाचारावर बोलतात, पण महाष्ट्रात लोकशाही मार्गाने जनेतेने निवडून दिलेले, चांगले कारभार करणारे लोकनियुक्त महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी…

Read more

१५०० रुपयांत घरचा खर्च भागतो का? : प्रियांका गांधी

शिर्ड :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंर्तगत १५०० रुपये दिले जात आहेत, परंतु घरचा महिन्याचा खर्च त्या पैशात भागतो का? अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी…

Read more

प्रियांका गांधींच्या सभेची जय्यत तयारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उद्या शनिवारी १६ गांधी मैदान वरुणतीर्थवेश येथे दुपारी एक वाजता प्रचार सभा होणार आहे. गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी…

Read more