sangli

कॉंग्रेसनेच संविधानाची खिल्ली उडवली

सांगली; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार, असा खोटा प्रचार काँग्रेसने केला.  १९७५ मध्ये देशात आणीबाणी आली. लोकांनी इंदिरा गांधींचा राजीनामा मागितला…

Read more

हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का?

जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे…

Read more

वर्षानुवर्षे फसवणाऱ्यांना जागा दाखवा

तासगांव; प्रतिनिधी : मी काम करणारा माणूस आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा, माझी रेघ मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसऱ्या बाजूला सातत्याने ४० वर्षे जो सावळज भाग ताकदीने पाठीमागे…

Read more

मानसिंगरावांच्या कामाची दखल देशाच्या गृहमंत्र्यांना घ्यावी लागली

शिराळा : प्रतिनिधी : पाच वर्षांत आमदार मानसिंगराव नाईकांनी २ हजार २७५ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे खुद्द देशाच्या गृहमंत्र्यांना शिराळा मतदारसंघात सभा घ्यावी लागली, अशी टीका करून मानसिंगराव प्रचंड मोठ्या…

Read more

फटाके फोडल्याच्या भांडणात खून

तासगाव; प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील येळावी येथे घरासमोर फटाके फोडण्याच्या  कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान भांडणात झाले. यानंतर एका युवकांवर सख्या दोघा भावांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला. हा…

Read more

सिंचन घोटाळा चौकशी फाइलवर आबांनी सही केली : अजित पवार

तासगाव; प्रतिनिधी : दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासोबत काम करताना त्यांना प्रत्येक वेळेस साथ दिली. मात्र सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला व त्याच्या चौकशीच्या फाईलवर गृहमंत्री असताना…

Read more

सांगली : आटपाडीच्या ओढ्यात नोटांचा पूर

आटपाडी; प्रतिनिधी : चक्क ओढ्यामध्ये पाचशेच्या नोटा वाहत आल्याचा प्रकार आटपाडी शहरातीमध्ये आज (दि.१९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. यावेळी पैसे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर अनेकांना पैसे मिळाल्याने ते…

Read more

सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन

सांगली; प्रतिनिधी : आज (दि.१५) पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची तातडीने सोय करावी यासाठी निदर्शने करुन आंदोलन केले. व्यापारी पेठेत महिला व पुरुष स्वच्छतागृहांची…

Read more

मुंबई- बंगळुरू अंतर आठ तासांत पार करता येणार

विटा; प्रतिनिधी : नवीन मुंबई – पुणे – बंगळुरू महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास आठशे किलोमीटरचे अंतर आठ तासांत पार करता येऊ शकेल. या…

Read more

मणेराजुरी – सावर्डे परिसर गारपिटीने झोडपला; द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान

तासगाव : बुधवारी (दि. २) सायंकाळी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना गारपिटीने झोडपले. मणेराजुरी, सावर्डे सह आसपासच्या भागात वादळी वा-यासह आलेल्या पावसात गारपीट झाली. गारपिट झाल्याने पीक चटणी घेतलेल्या…

Read more