sangli

एसपी तुषार दोशींची सांगलीला; निलोत्पलांची कोल्हापूरला बदली

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगली पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांना बढती…

Read more

बाजारात दर पाडून हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट

सांगली: सांगली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोरील गंभीर आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून हळदीच्या…

Read more

शक्तीपीठ महामार्ग सोलापूर,सातारा, सांगली कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकरी आणि जनतेचा दबाव झुगारुन भाजप महायुती सरकारने महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा प्रसिद्ध केला आहे. सातारा जिल्ह्यातून हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावात शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापुरात प्रवेश…

Read more

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धेत पंजाब विद्यापीठाचे वर्चस्व

सांगली : प्रतिनिधी : भारतीय विद्यापीठे महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग (पुरुष व महिला) स्पर्धेत आज ५०० मीटर शर्यतींमध्ये चंदीगडचे पंजाब…

Read more

सांगली येथे अखिल भारतीय विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार…

Read more

सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मोठा पक्ष

सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने १८ जागा जिंकल्या आहेत. भाजपने १६ तर काँग्रेस पक्षाने ११ जागा…

Read more

राज्यातील १२ झेडपी व १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान 

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी (दि. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२…

Read more

Firing at Yede Nipani : येडे निपाणी फाट्यावर गोळीबार ; एक जखमी

सांगली : प्रतिनिधी :  सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी फाटयावर शनिवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अर्जुन शिवाजी थोरात (वय ५५ , रा. येडे निपाणी)  हे गंभीर जखमी झाले…

Read more

Sangli student commits suicide in Delhi : सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्ली मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या

नवी दिल्ली : सांगलीतील विद्यार्थ्यांने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून दिल्लीत मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील (वय १६) असे त्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावी इयत्तेत…

Read more

Double murder in Sangli : वाढदिवसादिवशी स्टेजवर सपासप वार करुन हत्या ; हल्लेखोरही जमावाच्या हल्ल्यात ठार

सांगली : प्रतिनिधी : वाढदिवसादिवशी शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आलेल्या एका जमावाने धारधार शस्त्रांनी सपासप वार करुन खून केला. हल्लेखोरातील एकजण सापडल्याने जमावाने त्याला ठार मारले. सांगलीतील या डबल मर्डरने जिल्हा…

Read more