आमदार गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज अवैध
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे. न्यायालयाच्या…