Sahil Jadhav

साताऱ्याच्या साहिल जाधव, चिखिता थानिप्रती जोडीने पटकावले सुवर्ण

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जपानमधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीमध्ये डंका वाजवला आहे. भारतीय महिला संघाने कपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर काही तासातच मिश्र कंपाउंड प्रकारात साताऱ्याचा…

Read more