मुस्लीम लोकसंख्या वाढल्याचा भाजपाचा दावा फसवा; सचिन सावंत यांचा घणाघात
जमीर काझी : मुंबई : भाजपा प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित…