Rudranksh Patil

Arjun Babuta : अर्जुन बाबुताचा रौप्यवेध

लिमा : भारताच्या अर्जुन बाबुताने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेमध्ये १० मीटर एअर रायफलच्या पुरुष गटात रौप्यपदकाचा वेध घेतला. त्याचे सुवर्णपदक अवघ्या ०.१ गुणाने हुकले. याच प्रकारामध्ये भारताचा आघाडीचा नेमबाज…

Read more