SIR hits Mahagathbandhan : एसआयआर मध्ये वगळलेल्या नावांमुळे बिहारमध्ये महागठबंधनला ७५ ठिकाणी फटका
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या प्रचंड विजयाने आणि महागठबंधनाच्या पराभवाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्यातील २४३ पैकी…