सहा फुटीर खासदारांचा अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश
जमीर काझी : मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांनी सोमवारी अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष…