Raut’s criticism of the Indo-Pak match : भारत पाकिस्तान सामन्याला उपस्थित असणाऱ्यांना लोक जोडे मारतील
मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दुबई येथे होणाऱ्या अशिया कप क्रिक्रेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामन्याला विरोध केला आहे. या सामन्यावर टीका करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत…