rahul gandhi

राहूल गांधी कधीही मोदी सरकारपुढे झुकले नाही ; प्रियांका गांधीकडून भावाची पाठराखण

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील मांडण्यात आलेल्या चर्चेत खासदार प्रियांका गांधी यांनी राहूल गांधीची पाठराखण केली. गेल्या बारा वर्षात राहूल गांधी मोदी सरकारपुढे कधीच झुकले नाही, अशी…

Read more

पंतप्रधानांच्या डोळ्यात भिती, अमेरिकेपुढे सपशेल शरणागती; राहूल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या डोळ्यात भिती दिसत आहे. त्यांनी अमेरिकेपुढे सपशेल शरणागती स्वीकारली आहे असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी घणाघात केला. भारत अमेरिका व्यापार करारावर त्यांनी आपल्या…

Read more

चीन सीमेवर काय झाले हे देशाला समजले पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.  परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही.…

Read more

भारत चीन गदारोळावरुन आठ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : भारत आणि चीन वादावरुन संसदेत आज दुसऱ्या दिवशी गोंधळ पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी गोंधळ…

Read more

चीनच्या घुसखोरीवर जनरल नरवणे यांनी काय म्हटलंय?

माजी लष्करप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) जनरल एम. एम. नरवणे यांचे अप्रकाशित आत्मचरित्र Four Stars of Destiny लोकसभेतील मोठ्या गदारोळास कारणीभूत ठरले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत या अप्रकाशित पुस्तकातील काही…

Read more

शशी थरुरांनी घेतली राहूल गांधी, खर्गेंची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : खासदार शशी थरुर यांचे राहूल गांधीसोबत मतभेद उफाळून आले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय चर्चा सुरू असताना थरुर यांनी आज गुरुवारी राहूल गांधी…

Read more

जिथे जिथे एसआयआर, तिथे तिथे मत चोरी; राहूल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली : जिथे जिथे एसआयआर आहे, तिथे मतांची चोरी सुरू आहे. गुजरातमध्ये एसआयआरच्या नावाखाली जे काही केले जात आहे ती कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती एक सुनियोजित,…

Read more

`हेरॉल्ड`चे नॅशनल पॉलिटिक्स नव्या वळणावर

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्डसंबंधी २०१२ साली दिल्लीतील एका न्यायालयात खासगी याचिका दाखल केली. त्यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं. सोनिया आणि राहुल यांनी…

Read more

काँग्रेसची कबर जनता खोदेल;  एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर प्रहार

मुंबई  : प्रतिनिधी :  ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read more

मोदींनी गांधी कुटुंबाची जाहीर माफी मागावी : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बदनामीसाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे …

Read more