निसर्गाच्या शाळेनं शिकवलं; तेच लोकांना सांगते: बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे
कोल्हापूर : प्रतिनिधी : मी कोणत्याही शाळेत शिकले नाही, पण निसर्गाच्या शाळेनं मला जगण्याचं खरं शिक्षण दिलं, तेच मी लोकांना सांगत असते, असं अत्यंत प्रांजळपणानं सांगत बीजमाता ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे…