Punjab

भाजपच्या ११४२ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली : पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाने दमदार कामगिरी करत १४४१ प्रभागापैकी ६७० जागांवर विजय मिळवला. केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता असलेल्या देशातील प्रथम…

Read more

bullet went off : गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

लुधियाना : पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि थेट आमदारांच्या डोक्यात घुसली. मोठा आवाज आल्यावर पत्नी पळत आली. सुरक्षारक्षकांनी आमदारांना हॉस्पिटलमध्ये नेले, पण उपचारापूर्वीच आमदारांचा मृत्यू झाला. (bullet…

Read more

सुखबीर सिंह बादल यांची प्रतिकात्मक माफी

प्रा. अविनाश कोल्हे  गेल्या बुधवारी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यावेळी…

Read more

शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन स्थगित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.६) दिल्लीच्या दिशेने कूच केली. यावेळी सुमारे शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने पायी जाण्याचा प्रयत्न केला.…

Read more

बेअंत सिंग यांच्या मारेकऱ्याच्या दया याचिकेवर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा मारेकरी बलवंतसिंग राजोआना याच्या दयेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या सचिवांना दया याचिका विचारार्थ राष्ट्रपतींसमोर सादर करण्याचे निर्देश दिले. बलवंत सिंग यांच्या…

Read more