Pune

आमदाराच्या मामांचे अपहरण करुन हत्या

पुणे; प्रतिनिधी : आमदारांच्या मामाचे अपहरण करुन त्यांची हत्या झाल्याची घटना पुण्यात घडली. अपहरण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील गुन्हेगारी वाढली…

Read more

राधेश्याम जाधव यांना यंदाचा ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील पुरस्कार

नगर : हिंदू वृत्तपत्र समूहातील हिंदू बिझनेसलाईनचे डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांना यावर्षीचा दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने…

Read more

खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे : शिरूर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. दत्तात्रय शिवराम शिंदे (वय…

Read more

हिंजवडी मेट्रोचे काम चार महिन्यांत पूर्ण होणार

पुणे : प्रतिनिधी :  हेल्मेट सक्ती, पोलिसांची वाढती गस्त, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना आगामी चार महिन्यानंतर दिलासा मिळणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे…

Read more

करनूरच्या आदितीची महाराष्ट्र मुलींच्या क्रिकेट संघात निवड

कागल : प्रतिनिधी ; रामकृष्णनगर (ता. कागल) येथील आदिती सुनील पाटोळे हिची भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Aditi Patole) पुणे येथील महाराष्ट्र…

Read more

विरोधकांना मतदारांना धमक्या : शर्मिला पवार यांचा आरोप

बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.…

Read more

राजकीय आघाडीवर अर्धा यूपी आपल्याकडे पोट भरतो : कोल्हे

पिंपरी : ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणाऱ्यांचा अर्धा उत्तर प्रदेश आपल्याकडे येऊन पोट भरतो. समाजात फूट पाडणारी विधाने करून आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील माणसे आहेत. येथे ‘बचेंगे…

Read more

महायुतीने महिलांचा विकास साधला : गोऱ्हे

पुणे : २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले. महिलांच्या प्रश्नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. महिलांचा विकास साधला. त्याचाच परिणाम म्हणून…

Read more

पुणे, बेंगळुरू सर्वाधिक वाहतूक कोंडीची शहरे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संपूर्ण आशियातील सर्वांत खराब रहदारी आणि सर्वाधिक वाहनांची गर्दी असलेल्या शहरांमध्ये देशातील दोन शहरे आघाडीवर आहेत. यामध्ये बंगळुरू पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’च्या अहवालात…

Read more

राज्यात ‘हर घर संविधान’ उपक्रम

पुणे; प्रतिनिधी : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने राज्यात ‘हर घर संविधान’ संविधान उपक्रम राबवण्याबाबत परिपत्रक काढले आहे. याबाबत संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे आणि कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी…

Read more