UBT Fraction Protest: भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी होईपर्यंत आंदोलन सुरूच : उद्धव ठाकरे
मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमधील भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आणि सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुध्द जनतेला जागृत करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सोमवारी (११ ऑगस्ट) जनआक्रोश…