Pro-hockey league : भारताचा सलग दुसरा पराभव
ॲमस्टेलविन : पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय पुरुष हॉकी संघास प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. यजमान नेदरलँड्सने अखेरच्या चार मिनिटात निर्णायक गोल नोंदवत भारतावर ३-२…