Preity Zinta : कर्णधारपदासाठी श्रेयसलाच पसंती
मोहाली : पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला करारबद्ध केल्यापासूनच त्याला कर्णधारपदासाठी पहिली पसंती होती, असे संघाची सहभागीदार प्रिती झिंटाने सांगितले. एक्सवरून (ट्विटर) क्रिकेटप्रेमींच्या प्रश्नांना उत्तर देतानाच तिने श्रेयसची प्रशंसाही केली.(Preity…