Pratapsinh Jadhav : महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात पुढारीचे योगदान अविस्मरणीय : शरद पवार
कोल्हापूर : प्रतिनिधी : जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे पुढारी जाऊन पोहचतो. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यात दैनिक पुढारी अग्रेसर असतो. म्हणूनच सामान्य जनतेच्या मनात पुढारीने ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक…