तोतया आयएएस भागवतचा खासदार, माजी कुलगुरूंसह अनेकांना गंडा
जमीर काझी : मुंबई : आयएएस अधिकारी असल्याचे भासवून हेरगिरी करीत अनेकांना गंडा घालणाऱ्या कल्पना भागवतची अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. तिच्या कारनाम्यांची स्थानिक पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस)…