Prashant Kamble

भारत संचार निगम चे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कांबळे यांचे निधन

कोल्हापूर : भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या आस्थापनेत, कोल्हापूर विभागात,डेप्युटी जनरल मॅनेजर (वित्त) म्हणून कार्यरत असलेले प्रशांत ग. कांबळे यांचे १७ जानेवारी रोजी कोल्हापूरच्या रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगाने वयाच्या…

Read more