बालसंकुलात पूजाचा विवाह थाटामाटात
कोल्हापूर : प्रतिनिधी : बालकल्याण संकुलातील डॉ. अहिल्यादेवी दाभोळकर महिला आधारगृहात बालपणापासून वाढलेल्या सर्वांच्या लाडक्या पूजा या कन्येच्या बालसंकुलातील पदाधिकारी आणि शहरातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या अनमोल मदतीने तिचा विवाह थाटामाटात…