पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तीन तास ठिय्या आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, खासदार अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.…