महायुतीचा २४ महानगरपालिकेवर झेंडा
मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील तब्बल २४ महापालिकावर भाजपा महायुतीने स्पष्ट बहुमत मिळविलेले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकापाठोपाठ महापालिकेच्या निवडणुकीत ही सर्वाधिक जागा पटकावीत…