राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!
जमीर काझी : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक…