सह्याद्रीच्या रक्षणासाठी पारगड ते पन्हाळा जागरण यात्रा
कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजप महायुती सत्तेकडून जंगलात उभारण्यात येणाऱ्या पंप स्टोरेज उर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि सह्याद्रीच्या रक्षणांसाठी पारगड ते रायगड जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा…