Pallam

१० महिन्याच्या मुलीचे अवयवदान; चार जणांना जीवदान

अवघ्या दहा महिन्याची मुलगी. अपघातात ती ब्रेनडेड झाली. तिच्या पालकांनी तिचा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे चारजणांना जीवदान मिळाले आहे. अलिन शेरीन असं त्या चिमुकलेचे नाव आहे.…

Read more