आमदार भुमरेंचा लहान मुलगा मतदानकेंद्रात. मुलाच्या बोटाला शाईही लावली
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला घेऊन मतदान केंद्रात मतदान केले. मुलालासोबत घेऊन त्यांनी ईव्हीएमचे बटण दाबवले. त्यांच्या कृत्याने निवडणूक गोपनीय…