R. Ashwin : आर. अश्विनला पद्मश्री प्रदान
नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला सोमवारी (दि. २८) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) अश्विनने पद्मश्री स्वीकारतानाचा व्हिडिओ एक्सवरून…