Sofiya Qureshi : कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने पाकिस्तानमध्ये घुसुन एअर स्ट्राईक करत नऊ दहशतवाद्याचे तळ उधवस्त केले. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईची माहिती लष्कर आणि परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषदेत दिली.…