Smriti Mandhana : स्मृती मानधना पुन्हा अग्रस्थानी
दुबई : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आयसीसी महिला वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. तिचे ७२७ गुण झाले असून २०१९ नंतर प्रथमच ती या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली…
दुबई : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने आयसीसी महिला वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. तिचे ७२७ गुण झाले असून २०१९ नंतर प्रथमच ती या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचली…
नवी दिल्ली : यावर्षी भारत व श्रीलंकेत रंगणाऱ्या महिला वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे सोमवारी जाहीर झाले. भारत व पाकिस्तानकडे यजमानपद असणाऱ्या आयसीसी स्पर्धांमधील परस्पर देशाचे सामने…
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने सोमवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-२० क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार असून पुढील वर्षी भारतात रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीही आपण उपलब्ध असू,…
किंग्जस्टन : या महिन्याअखेरीस आयर्लँड व इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वन-डे क्रिकेट मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. विंडीजचा संघ आयर्लँड आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी तीन वन-डे खेळणार आहे. (West Indies…
लंडन : इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज हॅरी ब्रुकची देशाच्या टी-२० आणि वन-डे क्रिकेट संघांचा नवा कर्णधार म्हणून निवड झाली आहे. मागील महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलरने…
माउंट मांगानुई : न्यूझीलंडने तिसऱ्या वन-डे सामन्यामध्ये पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या सामन्यात न्यूझीलंडने ८ बाद २६४ धावा करून पाकिस्तानचा डाव…
नेपियर : मार्क चॅपमनने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर ७३ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडने ९ बाद ३४४ धावा केल्यानंतर पाकिस्तानचा डाव…
ढाका : बांगलादेशचा सर्वांत अनुभवी क्रिकेटपटू मुश्फिकूर रहीमने गुरुवारी ‘वन-डे’मधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये बांगलादेशचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर काही दिवसांमध्येच रहीमने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.…
दुबई : ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार स्टीव्ह स्मिथने बुधवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.…