Rane statement : राणेंच्या वक्तव्यावर शिवसेना संतापली
मुंबई : प्रतिनिधी : मंत्री नितेश राणे यांच्या ‘भाजपाचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप’ या विधानाचे पडसाद मंत्रीमंडळाच्या बैठकीत उमटले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाप…