Niru Dhanda

अशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाने रचला इतिहास

नवी दिल्ली : जपानमधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाज नीरु धांडाने सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास रचला. ट्रॅप प्रकारात वैयक्तित सुवर्णपदक पटकावणारी नीरू पहिली भारतीय खेळाडू ठरली…

Read more