Naxals

10 Naxals killed : चकमकीत दहा नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मनोज उर्फ ​​मोडेम बालकृष्ण यांच्यासह १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. सुरक्षा दलाची शोधमोहीम…

Read more