करवीर निवासिनी अंबाबाईची कात्यायनी रूपात पूजा
कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीनिवासिनी अंबाबाईची कात्यायणी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले…