Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जोडीला बांधण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि ८) होणार आहे.…