करवीरनिवासिनी अंबाबाईची वैष्णवी रुपात अलंकार पूजा
कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज शनिवारी करवीर निवसिनी अंबाबाईची वैष्णवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास…