Matthew Whitaker : युक्रेनविरोधातील युद्धात भारताकडून रशियाला निधी ; अमेरिकेचा आरोप
ब्रुसेल्स : रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणांवर नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला भारत तेल खरेदीतून निधी देत आहे, असा आरोप केला आहे.…