Myanmar attack

Air strike on schools: शाळेवर हल्ला; म्यानमारमध्ये १९ विद्यार्थी ठार

नेपियतव : पश्चिम म्यानमारच्या राखीन राज्यात झालेल्या हवाई हल्ल्यात किमान १९ हायस्कूलचे विद्यार्थी ठार झाले आणि २२ जण जखमी झाले. वृत्तसंस्था एएफपीने हे वृत्त वांशिक सशस्त्र गट अराकान आर्मी (एए)…

Read more