Shelar criticizes Raj Thackeray : दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष : मंत्री आशिष शेलार
जमीर काझी : मुंबई : राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे…