Municipal results on December 21. Nagpur Bench

Municipal results on December 21 : मतमोजणीची तारीख बदलली, २१ डिसेंबरला सर्व  निवडणुकीचे निकाल

नागपूर: प्रतिनिधी : राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतील मतमोजणी आता २१ डिसेंबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश दिला आहे. या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.…

Read more