Municipal Election

Municipal Election: महापालिका निवडणुकांचा बिगुल लवकरच; याचिका फेटाळल्या

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे.…

Read more