ठाकरेंच्या मुंबईतील २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग?
जमीर काझी : मुंबई : राज्यासह पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी मोठया चुरशीने व तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज उघड करण्यात आले असून त्यामध्ये…