Mumbai high court

मुंबई उच्च न्यायालयाचा गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला घेण्याचे आदेश  

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक १० नोव्हेंबरला घेण्याचे आदेश मुंबई उच्च  न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सहकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडून आलेल्या २५ संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नोटीस काढण्याचे…

Read more

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

जमीर काझी :  मुंबई :  पुण्यातील बहुचर्चित १८०० कोटीच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना आरोपी का बनवले नाही?, अजित पवार त्यांचे सुपुत्र व विद्यमान उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव या नात्याने…

Read more

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका

कोल्हापूर :  प्रतिनिधी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या काही निर्णय व प्रशासकीय प्रक्रियांवर प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात प्रथमेश गोपाल गवाणकर, गौरव…

Read more

पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही; उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी खासदार पार्थ पवारांना का आरोपी केले नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. तसेच जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत…

Read more

महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; २५ लाखांची भरपाई पोलिसांच्या पगारातून वसूल करा 

जमीर काझी :  मुंबई : बेकायदा बांधकामांवरील कारवाईकरिता गेलेल्या नवी मुंबई मनपातील महिला अधिकाऱ्याला झालेल्या धक्काबुक्कीबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांच्या बेपर्वाईला जबाबदार धरले असून त्याबाबत त्यांच्या पगारातून २५ लाख वसूल करून घ्या,…

Read more

किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या?; न्यायालयाचा एफडीएला सवाल

जमीर काझी : मुंबई :  राज्यात सध्या अन्न व औषध विभाग  (एफडीए) प्रशासनाने खासगी आस्थापनाने सुरू असलेल्या धडक कारवाईवर आक्षेप नोंदविताना किती मंत्र्याच्या मालकीच्या आणि सरकारी आस्थापनावर कारवाई केली?, त्यांच्यासह मंत्रालयातील…

Read more

भाजप, अमित शाह मुर्दाबाद घोषणा दिल्याने हद्दपारी कशी? ; न्यायालयाचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी : ‘भाजप मुर्दाबाद’, ‘अमित शाह मुर्दाबाद’ या घोषणा दिल्याने हद्दपारी कशी होऊ शकते? असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. नागरिकांवर खटले दाखल करुन सरकार त्यांना गुलाम बनवत…

Read more

हायकोर्टाचे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणीचे आदेश  

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची  तपासणी आणि छाननी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील  न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी  दिले आहेत. त्यानुसार १६…

Read more

अबू सालेमला पॅरोल देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

जमीर काझी : मुंबई : भावाच्या मृत्यूनंतर घरी कार्यासाठी पॅरोल मंजूर करण्याबाबतची आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अबू सालेमची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. दहशतवादाच्या आरोपांत तो दोषी असल्याने पुरेशा पोलीस…

Read more

फरार असलेला मंत्रीपुत्र विकास गोगावले पोलिसांना शरण

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याची मुंबई उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढल्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले आज शुक्रवारी सकाळी महाड पोलिसांना शरण आला. उच्च न्यायालयाने…

Read more