Ashish Shelar assurance on Chitranagari : चित्रपट तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था कोल्हापुरात सुरू करणार : आशिष शेलार
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी राज्य सरकारने आधीच पावले उचलली आहे. त्यासाठी निधी दिला आहे. कामे सुरू आहेत. तेथील सोयी-सुविधा आणि लोकेशनची कामे दर्जेदार व्हावीत, शूटिंगसाठी वेगवेगळ्या इमारती…