India’s thrilling win : भारताचा इंग्लंडवर सहा धावांनी थरारक विजय
लंडन : विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज असताना मोहम्म्द सराज आणि प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजी करत इंग्लंडचे चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजने अचूक यॉर्करवर अटकिन्सची यष्टी उखडून काढत भारताने जमान…