बिश्नोई टोळीकडून काँग्रेस आमदाराला धमकी; विधानसभेत विरोधकांचा हल्लाबोल
जमीर काझी : मुंबई : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना गँगस्टर बिश्नोई टोळीकडून वारंवार धमकीचे फोन येत असताना राज्य सरकार व पोलीस त्याकडे गांभीर्याने पहात नसल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी…