Fadnavis announce inquiry : मंत्री शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीवर गुन्हा दाखल करा
जमीर काझी : मुंबई : संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असून काहीही उत्पन्न नसलेल्या एका मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीची नियमबाह्य पद्धतीने निविदा मंजूर करण्यात आली…