Minister Bhujbal : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध : छगन भुजबळ
जमीर काझी : मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसीतील मधल्या लहान जातीचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे त्यांना स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून…