metallic objects lodged in a Patient’s stomach

Critical Operation : पोटातून काढले २९ चमचे, १९ टूथ ब्रश

मेरठ : रुग्णाला प्रचंड त्रास होतोय म्हणून त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अल्ट्रासाऊंड करण्यात आले. डॉक्टरनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे या ४० वर्षीय रुग्णाच्या…

Read more