MCOCA

शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या प्रकरणी आरोपींना मकोका लावा

मुंबई :  विशेष प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी  सरकारला धारेवर धरले.…

Read more